गोठण
₹200.00
गोठण’ या रावजी राठोड यांच्या कादंबरीत एका लढ्याची हकिगत आहे. गोर बंजारा जमातीत तांड्यात जन्मलेल्या एका लढाऊ तरुणाची ही श्रेयहीन गाथा आहे. त्याचा लढा त्याच्या लोकांच्या उत्थानासाठीचा आहे. कुटुंबाच्या अन् तांड्याच्या पातळीवर सतत लढणं, त्यातले गुंते, यश-अपयश, श्रेय मिळणं-न मिळणं हे सगळं तर आहेच.
लेखक : रावजी राठोड / Ravaji Rathod
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : २०८
किंमत : रु. २००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com