हारण
₹750.00
हारणं निघाली. पळत निघाली. तीरासारखी निघाली. आता हा तीर कुठे जाणार होता आणि कोणत्या रस्त्याला लागणार होता, हे तिला कुठे माहीत होते? तेवढा विचार करायला वेळच कुठे होता? जिवाच्या कराराने पळत राहणे एवढी एकच एक गोष्ट ती सर्वांगाने करीत होती…. हारणाचे पुढे काय होणार?
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 360
किंमत : रु. 750
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com