इसरेल

120.00

इस्त्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा
मूळ लेखक : रविकुमार
अनुवाद : वर्षा अनिल कोल्हटकर

पहिले विश्वयुद्ध!
मानवी इतिहासामधील सगळ्या मोठ्या युद्धांमधील एक 22-23 सप्टेंबर 1918 चे हायफाचे युद्ध.

भारतीय जवानांच्या या यशस्वी कामगिरीची विसरलेली सोनेरी पाने, व्यास क्रिएशन्स तर्फे भारतीय जवानांच्या-नागरिकांच्या या पुस्तकाद्वारे अर्पण करत आहोत.

लेखक : वर्षा कोल्हटकर / Varsha Kolhatkar
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations

Description

पहिले विश्वयुद्ध!

अतिशय सामर्थ्यशील आणि आधुनिक युद्धसामग्रीने सज्ज अशा तुर्क, ऑस्ट्रिया, जर्मनी यांच्या एकत्रित सैन्यासमोर टिकाव लागणार नाही म्हणून ब्रिटिश सैन्याने माघार घेतली. पण 22 व 23 सप्टें.1918 ला जोधपूर महाराजांचे व म्हैसूरच्या पायदळ व घोडदळाने एक अतिशय असंतुलित युद्ध, या सामर्थ्यशील शत्रुविरुद्ध जिंकले. या पराक्रमांची पराकाष्ठा, साहस आणि बलिदानाने दूरस्थ इस्त्रायलच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

मानवी इतिहासामधील सगळ्या मोठ्या युद्धांमधील एक 22-23 सप्टेंबर 1918 चे हायफाचे युद्ध.

भारतीय जवानांच्या या यशस्वी कामगिरीची विसरलेली सोनेरी पाने, व्यास क्रिएशन्स तर्फे भारतीय जवानांच्या – नागरिकांच्या या पुस्तकाद्वारे अर्पण करत आहोत.

लेखक : वर्षा कोल्हटकर / Varsha Kolhatkar
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations