
जे. आर. डी. टाटा
₹30.00
आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक वस्तूवर ‘टाटा’चा शिक्का आपण पाहतो. वेगवेगळ्या प्रकारची अनेक उत्पादने निर्माण करण्यात ‘टाटा’ कंपनी आघाडीवर आहे. भारतात अशी कुणी व्यक्ती सापडणार नाही, जिला ‘टाटा’ हे नाव माहिती नाही.
अशा या महाप्रचंड टाटा उद्योगाची स्थापना जमशेटजी टाटा यांनी केली. तो काळ पारतंत्र्याचा होता. प्रगतीच्या बाबतीत तर भारत देश खूपच मागे होता. इंग्रजांनी देशाला पुरते लुटून घेतले आणि अजूनही अवाजवी कर वसुली सुरूच होती, भारतीय जनता दारिद्र्यात खितपत पडली होती. त्यावेळी भारतीयांचा मुख्य व्यवसाय ‘शेती’ हाच होता.
लेखक : मृण्मयी पाटील / Mrunmayi Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
किंमत : रु. 30