जगाचा इतिहास – एक दृष्टीक्षेप
₹100.00 ₹50.00
गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षाच्या काळात जगाच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा सदर पुस्तकात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.या कालावधीत अमेरिका व युरोपात अमेरिकेची क्रांती,फ्रेंच राज्यक्रांती,नेपोलियनचा उदय, शीतयुद्ध,सोवियत संघाचे विघटन आदी ठळक घटना घडल्या. यातील घटना अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकात घडलेल्या आहेत या घटनांविषयीची माहिती व त्यांचे जगाच्या इतिहासातील महत्त्व वाचकांना कळावे या दृष्टीने या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.
हे पुस्तक सामान्य वाचक, अभ्यासक,शिक्षक,प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. या पुस्तकात नमूद केलेल्या घटनांचा परिणाम जगाच्या इतिहासावर कळत नकळतपणे झालेला आढळतो.त्यामुळे या घटनांचा अभ्यास करणे उपयोगी ठरणार यात वाद नाही
स्मार्ट डिजिटल पुस्तक
लेखक : श्री. सुभाष गंगाराम शिंदे
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com