जन्मांतर

120.00

शुभम दुरगुडे सारखा एक तरुण विद्यार्थी इतक्या कमी वयात त्याच्या कवितेमधून जन्म जन्मांतराचा अंतिम शोध घेण्याचा प्रयत्न त्याच्या बालवयापासून करतो हे खरंच आश्चर्य करणारं आणि थक्क करणारं आहे. अगदी लहान वयापासून कवितेचा छंद, पण केवळ शब्द आणि कल्पना विलास, निसर्ग, प्रेम, भावभावना यांच्या शब्दजंजाळात न अडकता जीवनाचा अंतिम शोध, शाश्वत मूल्य किंबहुना जीवनाची आसक्ती, वैभव, संपत्ती, किर्ती, लौकिक किंवा ऐहिक सुख यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना शेवटी एकाच वाटेकडे जायचंय आणि ते म्हणजे स्मशान मृत्यू हाच शाश्वत आहे.

लेखक : शुभम दुरगुडे / Shubham Durgude
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 96
किंमत : रु. 120