Sale!

कहाणी कवितेची

200.00 190.00

सौंदर्याच्या पोटी जन्माला आलेली दाहकता म्हणजे सुर्व्यांची एक एक कविता. आशा कित्येक आशयसंपन्न असली कवितांचे जन्मसोहळे आणि मराठी सारस्वताने त्या कवितांचा केलेला अपूर्व गौरव आशा इत्थंभूत कहाण्या सांगणारं अनोखे पुस्तक. भावगर्भ आशा ललितलेखनाचा नजराणा……..
‘ कहाणी कवितेची ‘

लेखक : नारायण सुर्वे / Narayan Surve
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन / Dimple Publication

पाने : १९२
किंमत : रु. २००/-
सवलत किंमत : रु. १९० /- (घरपोच)

Category: Tag:

लेखक संपर्क

लेखक : नारायण सुर्वे / Narayan Surve

प्रकाशक संपर्क

डिंपल पब्लिकेशन
४-१, कल्याण बिल्डिंग, चिकित्सक हायस्कूलसमोर, खाडिलकर मार्ग, गिरगाव, मुंबई ४००००४
दूरध्वनी : (०२२) २३८०३०१२, ९८६९७ ००४७०, ९२२६९ ३७९२४, ९८२०७ ४८०८१

इमेल : dimplepublication@rediffmail.com

वेबसाईट : www.dimplepublication.com

व्हिडिओज

मराठीसृष्टी डॉट कॉम च्या ‘संवाद’ या फेसबुकवरील उपक्रमातील  “कस्तुरगंध” या सदरामध्ये या पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या लेखिका सौ नेहा सावंत यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेली बातचित आणि त्यात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..  

https://www.facebook.com/marathisrushti/videos/313716273027653