काही जनातलं काही मनातलं

425.00

विविध विषयांवर लिहिलेले यातील लेख महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, ललित इत्यादी नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत. साध्या-साध्या अनलंकृत भाषेतून लिहिलेले हे लेख जरी असले तरी लेखकाचं मन जिवंत असावं लागतं, जिज्ञासा त्याच्या ठायी असावी लागते. या लेखांमध्ये वैविध्य आहे.

लेखक : चंद्रकांत भोंजाळ / Chandrakant Bhonjal
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan

पाने : २८०
किंमत : रु. ४२५

Category: Tag:

Description

Kahi Janatala Kahi Manatala | Chandrakant Bhonjal | Anagha Prakashan 

प्रकाशक संपर्क

अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल :  amolmnale30@gmail.com

वेबसाईट : www.anaghaprakashan.com