कंगोरे

200.00

सकस कथानक आणि मानवी भावभावनांचे प्रतिक उभं करणारा कथासंग्रह. माणसाचं मन, जीवनानुभवाचे एकेक पापुद्रे आणि व्यावहारिक जगण्यातील गुंतागुंत यांची अप्रतिम सांगड घालणाऱ्या कथा. जगण्यातलं वैविध्य आणि साऱ्या शक्याशक्यता पडताळून हळुवारपणे मांडलेला कथासंसार वाचनीय आहे. कारुण्य, हळवेपणा, उत्कंठा, गूढता, अनिश्चितता अशा सर्व भावनांचे मिश्रण असलेल्या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. मानवी स्वभावाचे विविध कंगोरे या कथांमधून वाचायला मिळतात.

लेखक : अरुण कोरडे / Arun Korade
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations
किंमत : रु. २००/-