कविता दीक्षेच्या

80.00

तुमचे ‘कविता दीक्षेच्या’ हे हस्तलिखित मी काल बारकाईने वाचून संपवले. आताच पुन्हा एकदा सर्व कविता वाचून संपविल्या. पुन्हा वाचाव्याश्या वाटल्या ह्यातच तुमच्या कवितांमध्ये काहीतरी गूढ वेदना असल्याचे लक्षण आहे. नवकवींच्या कवितांना बहुधा ढोबळ शब्दांनी सपाट केलेले असते. तसे तुमचे झालेले नाही. सहजासहजी तिचे स्वरूप लक्षात येत नाही. कुठेही शब्दासाठी त्या अडखळत नाहीत. ओळी सपासप आतल्या वेदनेसारख्याच वार करत राहतात… एकूण कविता अतिशय उत्तम आहेत.

लेखक : महेंद्र भास्कर पाटील / Mahendra Bhaskar Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 80
किंमत : रु. 80