खिरमट
₹100.00 ₹50.00
‘सकाळ’ आणि ‘पुण्यनगरी’ या दैनिकांमधे जानेवारी २०१० ते डिसेंबर २०११ या कालावधीत ललित लेखांचे सदर मी लिहिले. ‘अनघा’चे मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांनी जेव्हा याचे पुस्तक काढायचे ठरवले, तेव्हा सगळी कात्रणे मी अथपासून इतिपर्यंत पुन्हा एकदा वाचली. खूपच तात्कालिक मजकूर होता, तो वगळला. पण माझ्या असं लक्षात आलं की त्यावेळचे काही विषय आजही ताजे आहेत. ते लेख निवडले. सर्व काळात औत्सुक्याचे ठरतील, असे तर अनेक विषय, जे मी सदरात घेतले होते, ते या पुस्तकात येणे साहजिकच होते. भाषा, सृष्टी, समाज, अवती-भवतीचं कडु-गोड जगणं यांची ही ‘खिरमट’ (म्हणजे कैरी, गूळ, मीठ, तिखट, तेल यांचं मिक्चर) वाचकांना आवडेल, अशी आशा आहे.
लेखक : महेश केळुसकर / Mahesh Keluskar
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
किंमत : रु. 100/-
सवलत किंमत : रु. 50/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
‘सकाळ’ आणि ‘पुण्यनगरी’ या दैनिकांमधे जानेवारी २०१० ते डिसेंबर २०११ या कालावधीत ललित लेखांचे सदर मी लिहिले. ‘अनघा’चे मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांनी जेव्हा याचे पुस्तक काढायचे ठरवले, तेव्हा सगळी कात्रणे मी अथपासून इतिपर्यंत पुन्हा एकदा वाचली. खूपच तात्कालिक मजकूर होता, तो वगळला. पण माझ्या असं लक्षात आलं की त्यावेळचे काही विषय आजही ताजे आहेत. ते लेख निवडले. सर्व काळात औत्सुक्याचे ठरतील, असे तर अनेक विषय, जे मी सदरात घेतले होते, ते या पुस्तकात येणे साहजिकच होते. भाषा, सृष्टी, समाज, अवती-भवतीचं कडु-गोड जगणं यांची ही ‘खिरमट’ (म्हणजे कैरी, गूळ, मीठ, तिखट, तेल यांचं मिक्चर) वाचकांना आवडेल, अशी आशा आहे.
लेखक : महेश केळुसकर / Mahesh Keluskar प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
किंमत : रु. 100/- सवलत किंमत : रु. 50/-
लेखक संपर्क
२०१, रामेश्वर सोसायटी, मुंदरा कंपाऊंड, गणेश टॉकिज जवळ, धोबी आळी, ठाणे (प) ४००६०१मोबाईल - ९८६९४ ८६७७१
इमेल - maheshkeluskar@gmail.com
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com