कोऽहं सोऽहम् – छापील आवृत्ती
₹410.00 ₹350.00
या पुस्तकाचं शीर्षक – ‘कोऽहं सोऽहम्’ अर्थात ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचा शोध घेत स्वत:चे अस्तित्व जाणून घेण्यापर्यंतचा प्रवास! अत्यंत प्रामाणिकपणे कोणताही आडपडदा न ठेवता केलेले हे अनुभव कथन. हे पुस्तक म्हणजे मराठी रंगभूमीवरील केवळ एक कलाकार नाही, तर रंगभूमीच्या ” एका युगाचा साक्षीदार ” म्हणून ओळखले जाणारे अरविंद पिळगांवकर; त्यांनी आपल्या अनुभवांबद्दल केलेल्या या गुजगोष्टी आहेत.
लेखक : अरविंद पिळगांवकर
प्रकाशक : स्वामी पब्लिकेशन्स
छापील पुस्तक किंमत : रु. 410/-
छापील पुस्तक सवलत किंमत : रु. 350/- पोस्टेजसहित
छापील पुस्तक खरेदीसाठी खालील Add To Cart बटणवर क्लिक करा.
इ-पुस्तक खरेदीसाठी येथे क्लिक करा..
हे पुस्तक छापील आणि इ-बुक स्वरुपात मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी प्रकाशित होत आहे.
Description
या पुस्तकाचं शीर्षक – ‘कोऽहं सोऽहम्’ अर्थात ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचा शोध घेत स्वत:चे अस्तित्व जाणून घेण्यापर्यंतचा प्रवास! अत्यंत प्रामाणिकपणे कोणताही आडपडदा न ठेवता केलेले हे अनुभव कथन. हे पुस्तक म्हणजे मराठी रंगभूमीवरील केवळ एक कलाकार नाही, तर रंगभूमीच्या ” एका युगाचा साक्षीदार ” म्हणून ओळखले जाणारे अरविंद पिळगांवकर; त्यांनी आपल्या अनुभवांबद्दल केलेल्या या गुजगोष्टी आहेत.
मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील हा एक ठेवा आहे. वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत केवळ आणि केवळ संगीत नाटक जगलेला हा अवलिया नवीन पिढीलाही या आठवणींमधून खूप काही देऊन जाईल असा विश्वास वाटतो. १९६४ ते २०२४ असा तब्बल ६० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अरविंद काका त्यांच्या समर्थ लेखणीतून तो सुवर्णकाळ मनःपटलासमोर उभा करतात. त्यात येणारे संदर्भ आपल्याला त्या काळात घेऊन जातात.
लेखक : अरविंद पिळगांवकर
प्रकाशक : स्वामी पब्लिकेशन्स
इ-पुस्तक वाचा
आपण या पुस्तकाची इ-पुस्तक आवृत्ती खरेदी केली असल्यास ती येथे वाचू शकता. हे पुस्तक छापील आणि इ-बुक स्वरुपात मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी प्रकाशित होत आहे.
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com