मलेरिया – कारणे आणि उपाय

100.00

मलेरिया या रोगामुळे दरवर्षी भारताला जवळजवळ ४०,००० कोटी रुपयांचा फटका बसतो. याशिवाय मलेरिया निर्मूलनासाठी होणारा खर्च वेगळाच. एका आकडेवारीनुसार २०१० साली जवळजवळ १६ कोटी भारतीय नागरिक मलेरियाने पीडित होते.

लेखक : डॉ. अविनाश वैद्य / Dr Avinash Vaidya
प्रकाशक : फ्लायवेल पब्लिकेशन / Flywel Publication

पाने : ८४
किंमत : रु. १००/-
आयएसबीएन क्रमांक : 978- 81- 923277-3-0

 

खरेदीसाठी लेखकाशी संपर्क साधा

लेखक संपर्क

लेखक : डॉ. अविनाश वैद्य / Dr Avinash Vaidya डॉ. अविनाश वैद्य हे पॅथॉलॉजिस्ट असून ते भारतीय रेल्वे या विषयावरील तज्ज्ञ मानले जातात.

पत्ता : मकरंद सोसायटी, दादर (प), मुंबई ४०००२८


इ-मेल : avinash.vaidya17@gmail.com
फोन : 9167272654