मलेरिया – कारणे आणि उपाय
₹100.00
मलेरिया या रोगामुळे दरवर्षी भारताला जवळजवळ ४०,००० कोटी रुपयांचा फटका बसतो. याशिवाय मलेरिया निर्मूलनासाठी होणारा खर्च वेगळाच. एका आकडेवारीनुसार २०१० साली जवळजवळ १६ कोटी भारतीय नागरिक मलेरियाने पीडित होते.
लेखक : डॉ. अविनाश वैद्य / Dr Avinash Vaidya
प्रकाशक : फ्लायवेल पब्लिकेशन / Flywel Publication
पाने : ८४
किंमत : रु. १००/-
आयएसबीएन क्रमांक : 978- 81- 923277-3-0
लेखक संपर्क
लेखक : डॉ. अविनाश वैद्य / Dr Avinash Vaidya
डॉ. अविनाश वैद्य हे पॅथॉलॉजिस्ट असून ते भारतीय रेल्वे या विषयावरील तज्ज्ञ मानले जातात.
पत्ता : मकरंद सोसायटी, दादर (प), मुंबई ४०००२८
इ-मेल : avinash.vaidya17@gmail.com
फोन : 9167272654