पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले ? – इ-पुस्तक
₹200.00 ₹150.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
फाळणीनंतर आपला घडत गेलेला इतिहास आपल्यासमोर आहे. आपल्यापासून वेगळ्या केलेल्या पाकिस्तानचा ढोबळ इतिहासही आपल्याला काही प्रमाणात माहिती असतो. पण, ज्यांनी पाकिस्तान निर्माण केला, पाकिस्तानच्या निर्मिती साठी ज्यांनी भारतात हिंसाचाराचे अभूतपूर्व थैमान घातले, लाखो हिंदू कुटुंबे बरबाद केली, लाखो स्त्रियांचे लिलाव करवले, त्या व्यक्ती, संघटनांचे पाकिस्तानात पुढे काय झाले हे आपण फारसे जाणून घेत नाही.
पाकिस्तान अस्तित्वात आणणारे बॅ. जिना व त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने कसे वागवले? पाकिस्तान निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अन्य अनेक व्यक्ती व नेत्यांच्याबाबत नंतरच्या काळात काय घडले? असे वेगवेगळे प्रश्न तपासत गेलो तेव्हा समोर आलेले वास्तव फार अनपेक्षित आणि विदारक होते.
लेखक : श्री माधव भांडारी
प्रकाशक : विराट प्रकाशन
इ-पुस्तक किंमत : रु. 200/-
इ-पुस्तक सवलत किंमत : रु. 150/-
छापील पुस्तक किंमत : रु.३००/-
छापील पुस्तक सवलत किंमत : रु.३००/- पोस्टेज सहित घरपोच
छापील पुस्तकासाठी 82650 02903 किंवा 9820310830 या नंबरवर WhatsApp Message पाठवा
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील Add to Cart बटणवर क्लिक करा.
Description
फाळणीनंतर आपला घडत गेलेला इतिहास आपल्यासमोर आहे. आपल्यापासून वेगळ्या केलेल्या पाकिस्तानचा ढोबळ इतिहासही आपल्याला काही प्रमाणात माहिती असतो. पण, ज्यांनी पाकिस्तान निर्माण केला, पाकिस्तानच्या निर्मिती साठी ज्यांनी भारतात हिंसाचाराचे अभूतपूर्व थैमान घातले, लाखो हिंदू कुटुंबे बरबाद केली, लाखो स्त्रियांचे लिलाव करवले, त्या व्यक्ती, संघटनांचे पाकिस्तानात पुढे काय झाले हे आपण फारसे जाणून घेत नाही.
आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने भारतावर पंचावन्न छप्पन वर्षे राज्य केले ती काँग्रेस आजही भारतात एक प्रबळ राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आहे. पण, पाकिस्तान निर्माण करणाऱ्या मुस्लीम लीगची पाकिस्तानात काय परिस्थिती आहे? त्यांना वैचारिक व हिंसाचारात साथ देणारी कम्युनिस्ट पार्टी आता पाकिस्तानात काय करते आहे? आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे एक नेते म्हणून वावरणाऱ्या पं.नेहरूंचे वंशज आजही, पाउणशे वर्षांनंतर सत्ता गाजवत आहेत किंवा सत्तेवर आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचा दावा करीत आहेत. नेहरूंखेरीज अन्य अनेक काँग्रेस नेत्यांचे वंशज अनेक पिढ्या वेगवेगळ्या स्तरावर सत्तेचा उपभोग घेत आहेत. पण, पाकिस्तान अस्तित्वात आणणारे बॅ. जिना व त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने कसे वागवले? पाकिस्तान निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अन्य अनेक व्यक्ती व नेत्यांच्याबाबत नंतरच्या काळात काय घडले? असे वेगवेगळे प्रश्न तपासत गेल्यावर समोर आलेले वास्तव फार अनपेक्षित आणि विदारक होते. त्यातूनच लिहिले गेले हे पुस्तक…. पाकिस्तानच्या निर्मात्यांचे नंतर काय झाले ?
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
pakistanchya-nirmatyanche-pudhe-kaay-zale
Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टीदूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com