मराठी वाड्मय प्रकार : स्वरूप , संकल्पना व वाटचाल
₹400.00
साहित्य हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असते. अशा साहित्यात प्रगट होणारा जीवनाशय, त्याची आविष्कारपद्धती ह्या सर्वांना एक संदर्भ असतो.
साहित्य प्रकाराची स्वतःची अशी एक परिवर्तनशील संकेतव्यवस्था असते. त्यानुसार त्याचे आकलन करणे गरजेचे असते. साहित्याचा अभ्यास करताना वाङ्मयप्रकाराचा आधी शोध घ्यावा लागतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने साहित्याची मांडणी करता येते.
डॉ. द. के. गंधारे यांनी ‘मराठी वाङ्मय प्रकार स्वरूप, संकल्पना व वाटचाल’ ह्या ग्रंथाची निर्मिती करून अभ्यासकांना एक प्रेरणा दिली आहे. एकूण २३ लेखकांचे लेख ह्यात समाविष्ट असून त्याद्वारे साहित्यप्रकारांची सखोल मांडणी करण्यात आलेली आहे.
लेखक : डॉ. गंधारे / Dr. Gandhare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ३३२
किंमत : रु. ४००/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com