Sale!

मी आणि ती – कथासंग्रह

100.00 25.00

या पुस्तकातील प्रत्येक कथेत सतत मानवी मन डोकावताना दिसेल. कधी तिचे तर कधी त्याचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो किंवा ती येते किवा येत असते. तेव्हा मानवी मन काय आणि कसा विचार करते हे खरे तर शब्दात मांडता  येत नाही, तेच मी प्रत्येक वेळी कमीतकमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील कथा अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचल्या आहेत, त्यातील काही एकत्र या पुस्तकात देत आहे.
आणखी एक….  हे वाचल्यानंतर अनेकांचा…. म्हणजे स्त्री पुरुषाचा पहिला प्रश्न असतो तो, तुम्ही इतके आमच्या मनातले कसे ओळखता, तुमची अफेअर्स किती झाली आणि जी एफ किती.
मी काहीच उत्तर देत नाही ….
कशाला द्यायचे..

वाचा म्हणजे कळेल .

सतीश चाफेकर 


स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: mee-ani-tee-kathasangrah-satish-chafekar Category: Tag:

Description

ह्या लघुकथा वाचताना तुमच्या मनात जरूर प्रश्न उभा राहील की या कथा खऱ्या आहेत का काल्पनिक.
असा विचार जरी तुमच्या मनात आला तर या कथा माझ्या समजुतीप्रमाणे यशस्वी आहेत असे मी समजेन आणि या तुमच्या प्रश्नाला उत्तर असेल…
” माहीत नाही….”
मग एखादा वाचक निश्चित विचारेल… नाही..  नेहमीच एक प्रश्न विचारतात…
तो म्हणजे….
तुमची अफेअर किती आहेत.
अनेकांनी हा प्रश्न आधी विचारलेला आहे.
उत्तर एकच….
” माहीत नाही….”

अरे वाचा की आधी…
प्रश्न काय विचारता….
समजून जा…..
काय पण …?

सतीश चाफेकर 

लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

Mee Ani Tee Kathasangrah
Satish Chafekar
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा

हे पुस्तक वाचा

लेखक संपर्क

ठाणे येथे वास्तव्य. सह्याजी राव या टोपण नावाने जनमानसात प्रसिद्ध. दहा हजारापेक्षा जास्त स्वाक्षऱ्यांचा संग्रह.

दूरध्वनी : 9820680704