मी आणि ती – कथासंग्रह

50.00

ह्या लघु कथांचे पुस्तक वाचताना किंवा त्यातील कथा वाचताना तुमच्या मनात जरूर प्रश्न उभा राहील की या कथा खऱ्या आहेत का काल्पनिक.
असा विचार जरी तुमच्या मनात आला तर या कथा माझ्या समजुती प्रमाणे त्या कथा यशस्वी आहेत असे मी समजेन आणि या तुमच्या प्रश्नाला उत्तर असेल…
” माहीत नाही….”

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : सतीश चाफेकर

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: mee-ani-tee-kathasangrah-satish-chafekar Category:

Description

ह्या लघु कथांचे पुस्तक वाचताना किंवा त्यातील कथा वाचताना तुमच्या मनात जरूर प्रश्न उभा राहील की या कथा खऱ्या आहेत का काल्पनिक.
असा विचार जरी तुमच्या मनात आला तर या कथा माझ्या समजुती प्रमाणे त्या कथा यशस्वी आहेत असे मी समजेन आणि या तुमच्या प्रश्नाला उत्तर असेल…
” माहीत नाही….”
मग एखादा वाचक निश्चित विचारेल…
नाही नेहमीच एक प्रश्न विचारतात…
तो म्हणजे….
तुमची अफेअर किती आहेत.
अनेकांनी हा प्रश्न आधी विचारलेला आहे.
उत्तर एकच….
” माहीत नाही….”
अरे वाचा की आधी…
प्रश्न काय विचारता….
समजून जा…..
काय पण …?

सतीश चाफेकर

लेखक : सतीश चाफेकर
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

Mee Ani Tee Kathasangrah
Satish Chafekar
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा