नव्या-जुन्याच्या काठावरती
₹150.00
वर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन. प्रासंगिक सदरांधून असे दीर्घजीवी लेखन फार कमी वेळा घडलेले दिसते.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan
पाने : 180
किंमत : रु. १५०/-
लेखक संपर्क
`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९फोन : (०२०) २४२२९२८०