ओले अथांग श्वास

100.00

एखाद्या मध्यरात्री समुद्राची गाज सैरभैर फोडून काढते बेटाला, तुकडे तुकडे होतात गाभ्याच, शतशः वाटा विखुरतात, लाटांच्या उसळतात… गिळतात… काळाआड लपवु पहातात.

बेट मध्यान्ह रात्रीला अंधाराच्या स्वाधीन होऊन समुद्र स्पर्शु पहाते आरपार होत जाते.

लेखक : रमाकांत पावसकर / Ramakant Pawaskar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 104
किंमत : रु. 100