ओंजळीतली चांदणफुले

125.00

मी प्रवासिनी आहे तशीच एक चांगली वाचकही आहे. वेगळे काही वाचनात आले की त्यावर तरंगणार्‍या विचारलहरी आणि सभोवतालचे अनुभव सजगतेने टिपताना मनात उमटणार्‍या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी ललित लेखनातून मिळाली. या ललित लेखनाला वर्तमानपत्रे, मासिके, आकाशवाणी यांच्यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळाली.

लेखक : पुष्पा जोशी / Pushpa Joshi
प्रकाशक : राजा प्रकाशन / Raja Prakashan

पाने : १०४
किंमत : रु. १२५/-

पुस्तक खरेदीसाठी कृपया लेखिकेशी संपर्क साधा

Category: Tag:

Description

मी प्रवासिनी आहे तशीच एक चांगली वाचकही आहे. वेगळे काही वाचनात आले की त्यावर तरंगणार्‍या विचारलहरी आणि सभोवतालचे अनुभव सजगतेने टिपताना मनात उमटणार्‍या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी ललित लेखनातून मिळाली. या ललित लेखनाला वर्तमानपत्रे, मासिके, आकाशवाणी यांच्यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळाली.

लेखक : पुष्पा जोशी / Pushpa Joshi
प्रकाशक : राजा प्रकाशन / Raja Prakashan

पाने : १०४
किंमत : रु. १२५/-

Onjalitali Chandanfule
Raja Prakashan
Pushpa Joshi

लेखक संपर्क

12/13 पुष्पकुंज सोसायटी
नटवर नगर रोड नं 3, जोगेश्वरी पूर्व
मुंबई 400060

फोन - 022-28230442
मोबाईल - 9987151890
इ-मेल : pushpajoshi56@gmail.com

प्रकाशक संपर्क

राजा प्रकाशन
सौ शुभदा ज्ञानेश्वर मुळे

२२५/३, पांडुरंग भुवन, लेडी जमशेदजी रोड,
शिवाजी पार्क, माहिम
मुंबई ४०००१६

फोन : (०२२) २४३००४०३
मोबाईल :  ९२२३२ ७५५३७