पंडित दीनदयाळ उपाध्याय

30.00

पंडित दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. ते उत्तम संघटक आणि वक्ते असल्याने काही काळ त्यांच्यावर जनसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी परंपरागत विचारधारेत आधुनिक युगानुसार बदल करण्यासाठी आपले लेखन आणि वक्तृत्व उपयोगात आणले.

आपल्या लेखनातून आणि विचारातून त्यांनी एकात्मतावादी आणि मानवतावादी प्रगतीशील विचारांची मांडणी केली.

लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30