परिघावर जगताना

125.00

स्त्रीच्या लिंगनिरपेक्ष अशा निखळ मानुषप्रतिमेचा शोध घेण्याची उर्मी हे स्त्रीवादी कथालेखनाचे एक अत्यंत ताजे प्रतिमान घेऊन ‘परिघावर जगताना’ या संग्रहातील कथांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. स्त्री देहात घडणाऱ्या जैविक भातुकलीचे आंतरिक सत्य आणि लिंगसापेक्ष अस्तित्वामुळे सतत बुभुक्षित नजरांचा सामना करीत स्वतःचा बचाव करायला लावणारं बाह्य वास्तव या दोन्ही ध्रुवांतील स्त्रीकेंद्री जाणिवांचा परीघ या कथांतून व्यक्त होतो.

लेखक : प्रतिभा काणेकर / Pratibha Kanekar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १३२
किंमत : रु. १२५/-

लेखक संपर्क