प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा
₹350.00
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचा पत्रकार ते चित्रकार असा प्रवास थक्क करणारा आहे. पत्रकारिता करतानाच त्यांनी स्वतःला एक कथाकार म्हणूनही सिद्ध केलेले आहे .
प्रकाश बाळ जोशी यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथांचा हा संग्रह…
लेखक : प्रकाश बाळ जोशी / Prakash Bal Joshi
प्रकाशक : भाष्य प्रकाशन / Bhashya Prakashan
पाने : ३५८
किंमत : रु. ३५०/-
पुस्तक खरेदीसाठी लेखकाशी संपर्क साधावा
लेखक संपर्क
लेखक : प्रकाश बाळ जोशी / Prakash Bal Joshi
पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत.
सी-३३०, स्वप्न महाल, स्वप्न नगरी, बी आर रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०० ०८०
मोबाईल : ९८६९० १४५५५
इ-मेल : pbj2006@gmail.com
प्रकाशक संपर्क
प्रकाशक : भाष्य प्रकाशन / Bhashya Prakashan