प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा

₹350.00

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचा पत्रकार ते चित्रकार असा प्रवास  थक्क करणारा आहे.  पत्रकारिता करतानाच त्यांनी स्वतःला एक  कथाकार म्हणूनही सिद्ध केलेले आहे . 

प्रकाश बाळ जोशी यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथांचा हा संग्रह…

लेखक : प्रकाश बाळ जोशी / Prakash Bal Joshi
प्रकाशक : भाष्य प्रकाशन / Bhashya Prakashan

पाने : ३५८
किंमत : रु. ३५०/-

पुस्तक खरेदीसाठी लेखकाशी संपर्क साधावा

Category: Tags: ,

लेखक संपर्क

लेखक : प्रकाश बाळ जोशी / Prakash Bal Joshi पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत.

सी-३३०, स्वप्न महाल, स्वप्न नगरी, बी आर रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०० ०८०

मोबाईल : ९८६९० १४५५५
इ-मेल : pbj2006@gmail.com


प्रकाशक संपर्क

प्रकाशक : भाष्य प्रकाशन / Bhashya Prakashan