प्रत्यय आणि व्यत्यय

100.00

“मार्क्सचं एक वाक्य आहे की, हे जग बदलण्याची आवश्यकता आहे. आणि तत्त्वज्ञान असो, कला असो, किंवा काहीही असो, कोणत्याही निर्मितीची दिशा, हा जो आवश्यक बदल आहे, तो घडविण्याच्या दिशेने असली पाहिजे. म्हणजे निर्मितीची दिशा ही तारक असली पाहिजे, ती मारक नसली पाहिजे. हे एक सूत्र पकडून त्याचं एका निराळ्या पातळीवर पुनरुज्जीवन करावं लागेल. त्याच्यावर अत्यंत निराळ्या पातळीवर भाष्य करावं लागेल.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 103
किंमत : रु. 100

Category: Tag:

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com