रहबर
₹150.00
रहबर’ ही रफीक सूरज यांची पहिली तरिही महत्त्वाची कादंबरी.
‘मी मराठी बोलतो, मराठी दिसतो, मराठी जीवन जगतो. तरी माझे या मातीतील अस्तित्व का नाकारले जात आहे?… मला इथे परक्या सारखी वागणूक का मिळते आहे?’
लेखक : रफिक सूरज / Rafik Suraj
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १५२
किंमत : रु. १५०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com