Sale!

राम-आयन

350.00 300.00

वाल्मीकीरामायण,  तुलसीरामायण अशी अनेक श्रीरामाची चरित्रे आपल्या भारतात आहेत. ठिकठिकाणी श्रीरामाची देऊळ आहेत. परंतु तरीदेखील आपल्या देशातील कितीजणांना श्रीराम ठाऊक आहे?  त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, स्वभावाविषयी किती जणांना माहिती आहे?

`राम-आयन’ म्हणजेच रामाचं जीवन, त्याचा स्वभाव, विचारसरणी ही समजवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.

लेखक : शिल्पा राजेंद्र खेर / Shilpa Rajendra Kher
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : ३१४
किंमत : रु. ३५०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

लेखक : शिल्पा राजेंद्र खेर / Shilpa Rajendra Kher १३०३, वास्तु टॉवर, रेसिडेन्सी कॉलनी, टिपटॉप प्लाझाजवळ. तीन हात नाका, ठाणे (पश्चिम)

भ्रमणध्वनी - ९८१९७ ५२५२४
इमेल - khersj@rediffmail.com