राम-आयन
₹350.00 ₹300.00
वाल्मीकीरामायण, तुलसीरामायण अशी अनेक श्रीरामाची चरित्रे आपल्या भारतात आहेत. ठिकठिकाणी श्रीरामाची देऊळ आहेत. परंतु तरीदेखील आपल्या देशातील कितीजणांना श्रीराम ठाऊक आहे? त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, स्वभावाविषयी किती जणांना माहिती आहे?
`राम-आयन’ म्हणजेच रामाचं जीवन, त्याचा स्वभाव, विचारसरणी ही समजवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.
लेखक : शिल्पा राजेंद्र खेर | Shilpa Rajendra Kher
प्रकाशक : ग्रंथाली | Granthali
पाने : ३१४
किंमत : रु. ३५०/-
सवलत किंमत : रु. ३००/- ( पोस्टेज अंतर्भूत )
Description
श्रीराम! आपल्या अतिप्राचीन आणि वंदनीय अशा `रामायण’ या ग्रंथाचा चरित्रनायक ज्याचा आदर्श आपल्या भारतीय परंपरेत युगानुयुगे चालत आलेला आहे. राज्य कसं असावं? तर श्रीरामाच्या राज्यासारखं, `रामराज्य’ आणि राजा कसा असावा? तर श्रीरामासारखा, असं आपण नेहमी म्हणतो. वाल्मीकीरामायण, तुलसीरामायण अशी अनेक श्रीरामाची चरित्रे आपल्या भारतात आहेत. ठिकठिकाणी श्रीरामाची देऊळ आहेत. परंतु तरीदेखील आपल्या देशातील कितीजणांना श्रीराम ठाऊक आहे? त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, स्वभावाविषयी किती जणांना माहिती आहे?
`राम-आयन’ म्हणजेच रामाचं जीवन, त्याचा स्वभाव, विचारसरणी ही समजवण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. मला विश्वास वाटतो, ही विचारसरणी जर आपण समजून घेतली, तर आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत तर होईलच. पण या महान परंपरेचे आपण पाईक आहोत याचा सार्थ अभिमान व समाधान आपल्याला वाटेल. कुठल्याही समाजाची घडण ही त्या समाजाच्या वैचारिक पातळीवर आधारित असते. वैचारिक पातळी, संस्कृतीमधून येते आणि ही महान व्यक्तिमत्वं आपल्या आदर्श जीवनातून, संस्कृतीची निर्मिती करत असतात.
लेखक : शिल्पा राजेंद्र खेर | Shilpa Rajendra Kher
प्रकाशक : ग्रंथाली | Granthali
पाने : ३१४
किंमत : रु. ३५०/-
सवलत किंमत : रु. ३००/- ( पोस्टेज अंतर्भूत )
पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : ३०० ग्रॅम
आयएसबीएन क्रमांक : 978-93-5795-215-0
आवृत्ती : पहिली आवृत्ती
Ram-Aayan
Granthali
Shilpa Rajendra Kher
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

पिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी, स्टार सिटीसमोर,
मनोरमा नगरकर मार्ग, माटुंगा (पश्चिम)
मुंबई ४०००१६
फोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४
ई-मेल : granthaliruchee@gmail.com
Reviews
There are no reviews yet.