साकल्याच्या प्रदेशात

150.00

केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले (१४६६-१९०५) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून सर्वज्ञात आहेत. तत्कालीन पारंपरिक संकेत झुगारून देऊन, संस्कृत, आणि इंग्रजी साहित्याचा आधार सोडून देऊन त्यांनी आपली स्वतंत्र वाट चोखाळली.

१८८६ साली लिहिलेल्या ‘कविता आणि कवी’ या कवितेत त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला. अशी असावी कविता, फिरून तशी नसावी कविता, म्हणून सांगावया कोण तुम्ही कवीला आहात मोठे? पुसतो तुम्हाला.

लेखक : धनाजी गुरव, डॉ.नीळकंठ, शेरे, सिसल्या काव्हरालो / Dr. Dhanaji Gurav, Dr. Nilkanth, Shere, Sisliya Kavhralo
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 92
किंमत : रु. 150