सॅल्युट

200.00

एका पोलिस अधिकाऱ्याच्या सेवाकालाचे अंतिम पर्व….

हे पुस्तक म्हणजे पाठीमागील सेवा कालावधीतील विहंगलोकनाबरोबरच शेवटच्या कालावधीतील घटना सांगते. या पुस्तकात मला `भेटलेली बाप मंडळी’ या प्रकरणात अशा काही अधिकाऱ्यांच्या हकीकती मी दिल्या आहेत.

लेखक : यशवंत व्हटकर / Yashwant Vhatkar
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : १५६
किंमत : रु. २००/-

Description

हे पुस्तक म्हणजे पाठीमागील सेवा कालावधीतील विहंगलोकनाबरोबरच शेवटच्या कालावधीतील घटना सांगते. जसे अलीकडील एखादी घटना सांगत असताना त्या अनुषंगाने सर्विस मधील पूर्वीच्या तशाच घटनेमध्ये डोकावून जात, त्या वेळची परिस्थिती व त्या घटनेला सामोरे जातानाची त्यावेळची माझी मनस्थिती या पुस्तकातील बऱ्याच प्रकरणात उमटली आहे.

या पुस्तकात मला `भेटलेली बाप मंडळी’ या प्रकरणात अशा काही अधिकाऱ्यांच्या हकीकती मी दिल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी हकीकतींची पुनरावृत्ती आढळेल. कारण सेवाकालाच्या अंतिम कालावधीत झालेल्या कार्यकाळाकडे दृष्टिक्षेप टाकणे बऱ्याचदा अपरिहार्य होते. नवीन वाचकांनाही त्याचे आकलन व्हावे हे ध्यानी घेऊन अशी पुनरुक्ती झाली आहे. पण ती पुस्तकाचा मूळ गाव याची अंगभूत आहे.


लेखक : यशवंत व्हटकर / Yashwant Vhatkar
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : १५६
किंमत : रु. २००/-

Salute | Yashwant Vhatkar | Granthali

लेखक संपर्क

लेखक : यशवंत व्हटकर / Yashwant Vhatkar

प्रकाशक संपर्क

१०१, १/बी विंग, ` द नेस्ट'
पिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी,  स्टार सिटीसमोर,
मनोरमा नगरकर मार्ग,  माटुंगा (पश्चिम)
मुंबई ४०००१६

फोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४
ई-मेल : granthaliruchee@gmail.com