समीक्षा : संकल्पना आणि स्वरूप

150.00

“समीक्षा : संकल्पना आणि स्वरूप या ग्रंथामुळे साहित्य-समीक्षा व्यवहाराची जाण साहित्याच्या अभ्यासकांमध्ये आणि विद्याथ्यांमध्ये वाढीस लागावी. या ग्रंथामुळे साहित्य समीक्षेचे संकल्पना व स्वरूप स्पष्ट व्हावे. समीक्षेच्या पध्दती, समीक्षकाची साधना, पथ्यं आणि मराठी समीक्षेची वाटचाल अधोरेखित करणारा हा ग्रंथ साहित्य समीक्षा व्यवहारात मार्गदर्शक ठरेल असा ga.com आम्हाला विश्वास वाटतो.”

लेखक : डॉ. भास्कर शेळके / Dr. Bhaskar Shelake
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : ११२
किंमत : रु. १५०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com