संपूर्ण सावली
₹0.00
गुजरातमधल्या गणदेवी गावातील संत श्री जानकी आई म्हणजेच श्री बायजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पोथी.
श्री जानकी आईचे जीवनसार “सावली” या पोथीत पद्यरुपाने आपण नेहमीच वाचतो. श्री मधुकर गजानन सुळे यांनी लिहिलेल्या “सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या.
हीच “सावली” पोथी आता दृक-श्राव्य माध्यमातून सादर आहे.
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
Description
जानकी आईची वेबसाईट www.baijee.com आपण नित्यनियमाने पहात असालच. येथे संपूर्ण सावली Audio स्वरुपात ऐकण्याची सोय आहे.
या “सावली” मध्ये सर्व अध्यायांसहित बायजी बावनी, मानसपूजा, पाउलाष्टक, शतनामावली, आरती इत्यादिंचा समावेश आहे. हे सर्व वाचता तर येतेच, पण ऐकण्याचीही सोय आहे.
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
Sankshipta Sawali | Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी![](https://marathibooks.com/wp-content/uploads/2020/12/SiteLogo-130x45-1.png)
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com
निनाद अरविंद प्रधान : ९०२०३ १०८३०