यश हेच चलनी नाणे
₹100.00 ₹75.00
एखाद्या सुपर हिट चित्रपटाला यशस्वी पंचवीस/पन्नास/साठ वर्षे पूर्ण होणे. एकाद्या फिल्मवाल्याच्या कारकिर्दीने अथवा वयाचा असाच महत्वाचा टप्पा गाठणे या गोष्टी माहिती/आठवणी/ किस्से / कथा/दंतकथा सांगत सांगत फ्लॅशबॅकमध्ये जाण्यास उत्तम संधी असते. यावरचे हे पुस्तक. वाचकांना आठवणीत नेणारे आणि चित्रपटसृष्टीवर फोकस टाकणारे असे…. चित्रपट रसिकांना फ्लॅशबॅकमध्ये जायला नेहमीच आवडते. आणि असे पुस्तक वाचताना तेही आपल्या आठवणीत जात असतानाच आपण एकादा चित्रपट कुठे एन्जॉय केला, तिकीट दर किती होते हे सगळेच त्यांच्या डोळ्यासमोर येते.
स्मार्ट डिजिटल पुस्तक
लेखक : दिलिप ठाकूर
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे
१६, श्री सदिच्छा, मिठबंदर रोड, वाल्मिकीनगरच्या समोर, सदगुरु गार्डनजवळ, चेंदणी, ठाणे (पूर्व) ४००६०३दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com
