
सम्राट अशोक : चरित्र आणि कार्य
₹30.00
भारत देशाच्या तिरंगी ध्वजावर एक चक्राकार चिन्ह आहे. या चिन्हाला ‘अशोक चक्र’ असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे भारतीय सैन्यात शौर्य गाजवणाऱ्या पराक्रम करणाऱ्या किंवा , विशेष, अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला अशोक चक्र देऊन सन्मानीत केले जाते.
चक्रवर्ती राजांच्या परंपरेतील शेवटचा राजा सम्राट ‘अशोक’ होय. ( प्राचीन भारताच्या परंपरेत ज्यांनी भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले आणि भारताच्या जनमानसावरही राज्य केले अशा महान राजांना चक्रवर्ती सम्राट अशी पदवी दिली जाते.
लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30