सावित्रीबाई फुले : चरित्र आणि कार्य

30.00

आज इ. सन २०१६ मध्ये स्त्री अनेक क्षेत्रात यशस्वीपणे वावरताना दिसते आहे. शिक्षण, व्यवसाय, व्यापार, बँकींग, वैमानिक, वाहन-चालक, नाटक, सिनेमा, दूरदर्शन इत्यादी हरप्रकारच्या क्षेत्रात स्त्री आत्मविश्वासाने उभी राहिली आहे. न मिळणाऱ्या हक्कासाठी निर्भयपणे भांडते आहे; परंतु हे हक्कासाठी भांडण्याचे किंवा आत्मविश्वासाने वावरण्याचे बळ ज्या व्यक्तिंमुळे आजच्या स्त्रीमध्ये आले आहे त्यात सावित्रीबाई फुले हे नाव अग्रभागी आहे. किंवा ते पहिले नाव आहे. शिक्षणामुळे शहाणपण येते.

लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30