Sale!

शिदोरी – माझ्या नाट्य-चित्र प्रवासाची

600.00 480.00

`शिदोरी’ हे एका पातळीवर एका दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत नाट्य-चित्र प्रवासाचे चित्रण आहे.  तर दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्राच्या नाट्य चित्रपट क्षेत्रातल्या एका कालखंडातल्या काही  टप्प्यांचीही ती नोंद आहे.

लेखक : कुमार सोहोनी / Kumar Sohoni
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : ५१५
किंमत : रु. ६००/-

लेखक संपर्क

लेखक : कुमार सोहोनी / Kumar Sohoni ए/९, ओम मयुरेश को-ऑप सोसायटी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१

भ्रमणध्वनी - ९८२०० २४५६०
इमेल - kumar.sohoni@gmail.com

कुमार सोहोनी हे सुप्रसिद्ध  नाट्य-चित्र दिग्दर्शक,  प्रकाशयोजनाकार आहेत.