स्त्री-लिखित मराठी कविता (१९५० ते २०१०)
₹600.00
स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडातल्या निवडक कवयित्रींची कविता त्यांच्या कविताविषयक विचारांसह इथे समोर ठेवली आहे. भारती विद्यापीठाने सिद्ध केलेला हा प्रकल्प जाणकार रसिक आणि अभ्यासक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan
पाने : 513
किंमत : रु. ६००/-
लेखक संपर्क
`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९फोन : (०२०) २४२२९२८०
प्रकाशक संपर्क
१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८Dhanwantari Terrace, Flat no 103, Near Karnataka High School, Pandurang Colony, Erandwana, Pune 411038
Telephone : 7350839176,020-25442455/24450260