स्त्री पुरुष तुलना

125.00

स्त्रीविषयी असलेल्या जातिवंत पोटतिडकीतूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून ताराबाई शिंदे यांची बहुश्रुतता, समतोल विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन प्रकर्षाने समोर येतात. या ग्रंथात पोथ्या-पुराणांतील अनेक दाखले त्यांनी खऱ्याखोट्याची पारख करुन, चिकित्सा करून दिले आहेत.

यावरून ताराबाईंच्या चौफेर आणि चौरस वाचनाचा प्रत्यय येतो. त्या काळातल्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्याही त्यांनी डोळसपणे वाचल्या होत्या.

लेखक : ताराबाई शिंदे / Tarabai Shinde
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 73
किंमत : रु. 125