तिरकस आणि चौकस

150.00

भारतीय संस्कृतीशी असलेले माझे संबंध अनेक पदरी आहेत. कारण ते केवळ भारतीय नाहीत, तर संस्कृतीशीच असलेले संबंध आहेत.

लेखन ही एक जीवघेणी जोखीम आहे. शाळा-कॉलेजांतून वाङ्मयाचं अध्यापन करणारे लोक आपल्या विद्याथ्यांना वाङ्मयाद्वारा संस्कृतीकडे पाहण्याची दृष्टीच देत नाहीत. मानवी जीवनाशी असलेला वाङ्मयाचा आणि कलेचा संबंध विद्यार्थ्यांच्या ध्यानात आणून दिला जात नाही. आपल्या रोजच्या क्रियाप्रतिक्रियांमध्ये त्याला काहीही स्थान नाही, असाच समज करून दिला जातो.

लेखक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे / Dilip Purushottam Chitre
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १४८
किंमत : रु. १५०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com