त्रिधा
₹320.00
तपशील लेखकाला माहीत नाहीये. तरीही काय झालंय ते त्यानं ऐकलेलं आहे. आणि ऐकलंय ते वेधक आहे.
तीन कुटुंबं होती म्हणजे अजूनही आहेतच ती. तीन कुटुंबं म्हणजे तीन जोडपी . त्यांची एकमेकांशी अत्यंत सुसंस्कृत मैत्री होती. त्यांनी मोठ्या समंजसपणे एकमेकांसोबत आपापले जोडीदार त्यात जोडीदारणीही आल्या. शेअर केले. अगदी मोकळी देवघेव. देवघेवीचे खुषीचे शरीरसंबंध. हे सगळं किमान पाच-सात वर्षे तरी सुरळीत चाललं.
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 244
किंमत : रु. 320