त्यांची झेप त्यांचे अवकाश
₹170.00
सांस्कृतिक भारताच्या उभारणीत योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा चरित्रवेध कवियित्री अरुणा ढेरे यांनी या पुस्तकातून घेतला आहे.
डॉ. हेमवती सेन, कार्नेलिया सोराबजी,बेंगलोर नागरत्नम, रुकेय्या शेखावत हुसेन, कमलादेवी चट्टोपाध्याय, रुक्मिणीदेवी अरुंडेल, सिद्धेश्वरी देवी, अमृता शेरगिल, नूर इनायत कान, एम. एस. सुब्बलक्ष्मी, नौटंकीवाली गुलाबबाई आणि अन्नपूर्णादेवी अशा बारा कर्तृत्वशालीनींच्या कार्याचा परिचय यातून होतो.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे | Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan
पाने : 184
किंमत : रु. १७०/-
Description

या सगळ्या स्त्रिया समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधून आल्या आहेत. वेगवेगळ्या काळातील आहेत. त्यामुळे त्या त्या काळातील समाजजीवनही या लेखनामधून प्रगट होते.
पुरुषसत्ताक समाजरचनेत स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आणि अपर मेहनत, संघर्ष यांचे चित्रणही वाचायला मिळते.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे | Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन | Padmagandha Prakashan
पाने : 184
किंमत : रु. १७०/-
आयएसबीएन क्रमांक : 9788186177655
आवृत्ती : २०११
लेखक संपर्क
लेखक : डॉ. अरुणा ढेरे | Dr Aruna Dhere
`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९फोन : (०२०) २४२२९२८०
प्रकाशक संपर्क
पद्मगंधा प्रकाशन१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे
पुणे ४११०३८
Dhanwantari Terrace, Flat no 103, Near Karnataka High School,
Pandurang Colony, Erandwana, Pune 411038
Telephone : 7350839176,020-25442455/24450260