
वाडीतल्या वाटा (वाडवळी बोली )
₹250.00
भाषा आणि बोली या व्युत्पत्तीनुसार प्रत्यक्षात समानार्थी असलेल्या शब्दांना वेगळ्या अर्थच्छटा आहेत.
दर दहा कोसांवर भाषा बदलते, या न्यायानेच असंख्य बोली निर्माण झालेल्या दिसतात. बोली टिकल्या तर भाषा टिकतील. कारण बोली हेच भाषेचे प्रत्यक्ष वापराचे रूप असते. बोली ही विशिष्ट समाजाची, प्रदेशाची अभिव्यक्ती असते. त्या त्या प्रदेशातील संस्कृतींचे दर्शन बोलींतूनच घडत असते. प्रमाणभाषेपेक्षा अधिक जिवंत, अधिक रसरशीत असे बोलीचे स्वरूप असते.
लेखक : डॉ. सिसिलिया कार्व्हालो / Dr. Sisiliya Carvallo
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १८८
किंमत : रु. २५०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com