आपले स्मार्ट इ-बुक अत्यंत सोप्या पद्धतीने, अत्यल्प खर्चात बनवून
४ लाखांहून जास्त मराठी वाचकांपर्यंत नेण्यासाठी यंत्रणा.

मराठीसृष्टी डॉट कॉम चा उपक्रम

EBook म्हणजे PDF File नव्हे. संगणक आणि मोबाईलवर सहज वाचता येणारे, अक्षरांची साईझ कमी-जास्त करता येणारे, डाउनलोड करुन कॉपी करता न येणारे असे पुस्तक म्हणजे इ-बुक. त्यातही वेगवेगळे फॉन्ट, रंग, फोटो, Audio, Video याचा समावेश केलेले Smart Multimedia Digital Book आता बनवता येते अगदी सोप्या पद्धतीने…..

आपले इ-बुक स्मार्ट EPub Format मध्ये बनवा. यात खालील वैशिष्ट्ये समाविष्ट करा. 

 • मजकूरासाठी अनेक आकर्षक फॉन्टस
 • मजकूरात रंग वापरा आणि इ-पुस्तक आकर्षक करा
 • छायाचित्रे किंवा रेखाचित्रे वापरा… कितीही !
 • अमर्यादित पृष्ठसंख्या
 • इ-पुस्तकात ऑडिओ किंवा व्हिडिओ समाविष्ट करा… ऑडिओ बुक / व्हिडिओ बुक बनवा…
 • इ-पुस्तकात युट्युबवरील व्हिडिओ समाविष्ट करा
 • पॉडकास्ट समाविष्ट करा
 • इ-पुस्तकाची कॉपी टाळा
 • आपल्या मित्र / नातेवाईकांसाठी आपले इ-पुस्तक Gift म्हणून द्या
 • आपल्या पुस्तकाचे सारांश-पुस्तक बनवा आणि ते वाचकांना मोफत द्या
 • इ-पुस्तकाच्या प्रसारासाठी त्याची बॅनर्स मराठीसृष्टी आणि तिच्या सहयोगी साईटसवर दाखवा
 • इ-पुस्तकाचा परिचय, परिक्षण वगैरे मराठीसृष्टी आणि तिच्या सहयोगी साईटसवर दाखवा
 • पुस्तकाच्या विक्रीतून जास्तीत-जास्त कमाई करा

ही आणि अशी आणखी अनेक वैशिष्ट्ये असलेली स्मार्ट इ-पुस्तके… फक्त मराठीसृष्टीच्या माध्यमातून !!

EPub Format मधले स्मार्ट इ-पुस्तक बनवण्यासाठी खर्च केवळ रु.२,५००/- पासून पुढे. 

स्मार्ट इ-पुस्तक + Promotions + E-Publishing Platform Membership – रु.५,०००/- पासून पुढे. 

अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा