माणूस नावाची झाडं

170.00

अशी झाडं अनेक आहेत वादळवाऱ्यांशी झुंजणारी, थंडी पावसात झोडपणार। कुठेतरी आडबाजूला एकटी दुकटी उगवलेली, कशी तरी तगलेल। कधी तरी वठलेली.

एक पाखरू त्या झाडांच्या आश्रयाला जगलेलं त्यांच्या सावलीला विसावलेलं त्यानेच चोचीत टिपलेली ही जात नसलेल्या माणसांच्या जातीची चिमण कहाणी आयुष्यभर उन्हाचं प्रतिबिंब सांभाळणाऱ्या सावलीनं तिला जन्म देणाऱ्या झाडाला सांगितलेली.

लेखक : राजेंद्र वडमारे / Rajendra Vadmare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 150
किंमत : रु. 170

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com