आठवणीतले आंगण
₹250.00
लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ लोकगीतांचे, लोककथांचे, लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे संकलन-संपादन नाही आणि वर्गीकरण-विश्लेषणही नाही.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan
पाने : 182
किंमत : रु. २५०/-
लेखक संपर्क
`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९फोन : (०२०) २४२२९२८०