आठवणीतले आंगण
₹250.00
लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ लोकगीतांचे, लोककथांचे, लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे संकलन-संपादन नाही आणि वर्गीकरण-विश्लेषणही नाही.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan
पाने : 182
किंमत : रु. २५०/-
Description
लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ लोकगीतांचे, लोककथांचे, लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे संकलन-संपादन नाही आणि वर्गीकरण-विश्लेषणही नाही.
त्या साधनांच्या सहाय्याने संस्कृतीची कोडी उलगडणे अधिक महत्त्वाचे आहे. कधी साहित्य, कधी मानसशास्त्र कधी दैवतशास्त्र तर कधी समाज-मानसशास्त्र यांच्या मदतीने ही कोडी उलगडता येतात; लोकविद्येचा नवा अन्वयार्थ लावता येतो.
ललित अंगाने केलेला हा तसाच एक प्रयत्न आहे.
लेखक : डॉ. अरुणा ढेरे / Dr Aruna Dhere
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन / Padmagandha Prakashan
पाने : 182
किंमत : रु. २५०/-
लेखक संपर्क
`विदिशा', ३२, अभिराम, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे ४११००९फोन : (०२०) २४२२९२८०
प्रकाशक संपर्क
१०३, धन्वंतरी टेरेस, कर्नाटक हायस्कूलजवळ, पांडुरंग कॉलनी, एरंडवणे, पुणे ४११०३८Dhanwantari Terrace, Flat no 103, Near Karnataka High School, Pandurang Colony, Erandwana, Pune 411038
Telephone : 7350839176,020-25442455/24450260