गांधीपर्व – १
₹550.00
महात्मा गांधींचा उदय, प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, मंत्रिमंडळाची वाटचाल, मुस्लिम राजकारण, वादंग, संघराज्य आणि संस्थाने, सुभाषबाबूंचे बंड, दुसरे महायुद्ध आणि बर्याच गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे
लेखक : गोविंद तळवलकर / Govind Talwalkar
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh
पाने : ३६५
किंमत : रु. ५५०/-
आयएसबीएन क्रमांक : 978-93-5091-135-2
लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क
मौज प्रकाशन गृह, मुंबई
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९