गांधीपर्व – १
₹550.00
महात्मा गांधींचा उदय, प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, मंत्रिमंडळाची वाटचाल, मुस्लिम राजकारण, वादंग, संघराज्य आणि संस्थाने, सुभाषबाबूंचे बंड, दुसरे महायुद्ध आणि बर्याच गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे
लेखक : गोविंद तळवलकर / Govind Talwalkar
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh
पाने : ३६५
किंमत : रु. ५५०/-
आयएसबीएन क्रमांक : 978-93-5091-135-2
लेखक संपर्क
लेखक, पत्रकार, संपादक गोविंद श्रीपाद तळवलकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सडेतोड, विश्लेषक आग्रलेखांचे “आग्रलेख” हे संकलन प्रसिद्ध आहे.प्रकाशक संपर्क
मौज प्रकाशन गृह, मुंबई१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट, म्युनिसिपल मार्केटच्या वर,
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९