Sale!

गेटवे

100.00 50.00

पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्‍या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह  त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला. 

लेखक : प्रकाश बाळ जोशी / Prakash Bal Joshi
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

Description

पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्‍या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह  त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला. 

मराठी ललित निबंधांची एक परंपरा आहे. अगदी दुर्गाबाई भागवत यांच्यापर्यंत. त्या परंपरेत या ललित निबंध संग्रहाला – “गेटवे” ला – एक महत्त्वाचे स्थान आहे असे मी मानतो.

— कविवर्य मंगेश पाडगावकर

लेखक : प्रकाश बाळ जोशी / Prakash Bal Joshi प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti मुखपृष्ठ संकल्पना व शिर्षक चित्रे : प्रकाश बाळ जोशी

Gateway | Setu Publications | Prakash Bal Joshi 

लेखक संपर्क

लेखक : प्रकाश बाळ जोशी / Prakash Bal Joshi पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत.

सी-३३०, स्वप्न महाल, स्वप्न नगरी, बी आर रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०० ०८०

मोबाईल : ९८६९० १४५५५
इ-मेल : pbj2006@gmail.com

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com